Homeराष्ट्रीय महिला आयोगाकडून महिलांसाठी Seminar आयोजित करणेसाठी NGO/संस्था यांना अनुदान. National Commission For women Invited Application for Grant.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिलांसाठी Seminar आयोजित करणेसाठी NGO/संस्था यांना अनुदान. National Commission For women Invited Application for Grant.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिलांसाठी Seminar आयोजित करणेसाठी NGO/संस्था यांना अनुदान. National Commission For women Invited Application for Grant.राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिलांसाठी Seminar आयोजित करणेसाठी NGO/संस्था यांना अनुदान. National Commission For women Invited Application for Grant.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिलांसाठी Seminar आयोजित करणेसाठी NGO/संस्था यांना अनुदान. National Commission For women Invited Application for Grant.

 
₹449
Product Description

राष्ट्रीय महिला आयोगाकडून सामाजिक संस्था/NGO ज्या महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत आहेत आणि ज्यांच्या घटनेमध्ये ( MOA ) महिलांविषयी सेमिनार, व्याख्यानमाला आयोजित करणे असा उद्देश आहे. अश्या सामाजिक संस्था NGOयांना सन 2022/2023 या आर्थिक वर्षात webinar आयोजन करण्यासाठी जास्ती जास्त रुपये 200000 एवढे अनुदान देण्याची योजना सुरू केली असून या योजनेमध्ये संस्थाना अनुदान मिळण्यासाठी दि. 30 मे 2021 पूर्वी अर्ज online पद्धतीने सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. सदर योजनेसाठी online अर्ज सादर करायचे आहेत. त्याआधी आपणास अर्ज सादर करतेवेळी लागणारा सविस्तर रेडिमेड प्रस्ताव आम्ही तयार केला असून तो आम्ही 449/- रुपयांत देत आहोत. सदर प्रस्ताव आपण 449/- एवढे पेमेंट केलेनंतर आपणास दिलेल्या मेल आय डी वरती download लिंक मिळेले त्यावर क्लिक करून MS WORD मधील file computer मध्ये डाउनलोड करून घ्यावी. आणि त्यातील पिवळ्या रंगाची माहिती जि आमच्या संस्थेची आहे. ती काढून आपल्या संस्थेची माहिती भरावी. सर्व मार्गदर्शक सूचना प्रस्तावामध्ये दिल्या आहेत.

टीप : 1. प्रस्ताव सादर करणेआधी आपल्या कॉम्प्युटर मध्ये ncw या नावे एक फोल्डर तयार करा आणि त्यामध्ये खालील कागदपत्रे pdf स्वरूपात सेव्ह करून ठेवा. सदर कागदपत्रे 4 mb साइज पेक्षा कमी असावी आणि प्रत्येक कागदपत्राची वेगळी file करावी.

1. Last 3 years Annual Reports 2019/2020, 2020/2021, 2021/2022.

2. Last 3 years Audit Reports 2019/2020, 2020/2021, 2021/2022.

3. Registration Certificate 1860 & 1950

4. Memorandum of Association

5. Bank Passbook Copy

6. Pan Card Copy

7. Management Committee List Scanned Copy

8. NGO DARAPN Registration no.

* आपल्या संस्थेच्या घटनेत महिला सक्षमीकरण, महिलांविषयी सेमिनार, व्याख्यानमाला आयोजित करणे असा उद्देश असावा. असा उद्देश संस्थेच्या घटनेच्या कोणत्या पानावर व कोणता मुद्दा क्रमांक आहे. हे शोधून ठेवावे. Online सादर करतेवेळी सदर माहिती भरणे अनिवार्य आहे. NGO darpan registration असणे अनिवार्य आहे. आम्ही फक्त प्रस्ताव बनवून देतो व मार्गदर्शन करतो. प्रस्ताव मंजूरी करण्याचे अधिकार संबंधित विभागाला आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी मार्गदर्शक सुचना पाहण्यासाठी www.shivshaktingo.com या लिंकवर क्लिक करा. व आपला मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका. आपणास मेलद्वारे pdf file मिळेल.

आम्ही आपणास online माहिती जि सादर करावी लागते ती दिलेली आहे. online प्रस्ताव आपण स्वतः सादर करायचा आहे. यासाठी आम्ही फक्त आपणस 449 मध्ये प्रस्ताव देत आहे. आणि अडचणी आल्यास मार्गदर्शन करणार आहे. आपणास स्वतः online प्रस्ताव सादर करता येत नसेल तर खालील नंबरला संपर्क करा.

9673371785

1.National commission for women invited application from NGO who are currently working in women empowerment sector. NCW gives grant of RS. 200000 to organize Seminar on women empowerment. NGO’S can apply online before 30th may 2022. We provide online form details to fill while applying. We charge 449 rupees for that. After successful payment you will receive an email from instamojo.in this email you will see download button. When you click on that file will be downloaded in your PC. After receiving file, you need to edit information and change the information which is in yellow color. And replace yellow colored text and add yours NGOs details. All the details given under file. Note : before applying please make a one folder in your PC and renamed it with NCW. Then add below documents in this folder. Please make sure all the documents are in pdf format and have not more than 4mb size.

1 Last 3 years Annual Reports 2019/2020, 2020/2021, 2021/2022.

2 Last 3 years Audit Reports 2019/2020, 2020/2021, 2021/2022.

3 Registration Certificate 1860 & 1950

4 Memorandum of Association

5 Bank Passbook Copy

6 Pan Card Copy

7 Management Committee List Scanned Copy

8 NGO DARAPN Registration no.

  1. The purpose of your organization should be to organize women's empowerment, seminars, lectures on women. Such an objective is on which page of the organization's constitution and which issue number. Find out. It is mandatory to fill in this information while submitting online
  2. It is mandatory to have ngo darpan registration.
  3. We only make proposals and guides NGO regarding how to apply online. The concerned department has the authority to approve the proposal. Click on the link below to submit the proposal.
  4. We have given you the information you need to submit online. You want to submit online proposal yourself. For this we are only charged 449 rupees. And will guide in case of difficulties. If you are not able to submit the proposal online, contact the following number.

9673371785


For Detailed Guidelines and more information go to www.shivshakti ngo.com

And then fill the details like mail id and mobile number. then you will receive pdf file via mail.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now